शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संस्कारक्षम समाजासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:23 IST

संस्कारक्षम समाजनिर्मितीसाठी संपूर्ण समाजाबरोबर माध्यमांची भूमिका सर्वार्थाने महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन बालकल्याण समितीच्या सदस्या वकील दिलशाद मुजावर यांनी ‘महिला सुरक्षा’ विषयावरील कार्यशाळेत बोलताना केले.

ठळक मुद्देसंस्कारक्षम समाजासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाचीदिलशाह मुजावर यांचे मत, ‘महिला सुरक्षा’ कार्यशाळा

कोल्हापूर : संस्कारक्षम समाजनिर्मितीसाठी संपूर्ण समाजाबरोबर माध्यमांची भूमिका सर्वार्थाने महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन बालकल्याण समितीच्या सदस्या वकील दिलशाद मुजावर यांनी ‘महिला सुरक्षा’ विषयावरील कार्यशाळेत बोलताना केले.पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा माहिती कार्यालय आणि प्रेस क्लबच्या वतीने पत्रकारांसाठी आयोजित महिला सुरक्षा कार्यशाळेत शनिवारी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख होते.अ‍ॅड. मुजावर म्हणाल्या, विस्कळीत होत चाललेली कुटुंबसंस्था अधिक सक्षम आणि संस्कारक्षम बनविणे समाज हिताचे आहे. समाजस्वास्थ्यासाठी महिला आणि मुलींविषयी मानसिकता बदलणे गरजेचे आहे.पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, ‘महिला सुरक्षा व महिला सबलीकरणाबाबत असलेल्या विविध कायद्यांची माहिती प्रसार माध्यमांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. महिला विषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास पोलीस यंत्रणा दक्ष आहे.अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी निर्भया पथकांची माहिती दिली. उपनिरीक्षक शीतल जाधव यांनी सायबर गुन्'ांपासून सुरक्षित राहण्यासाठी महिलांनी कोणती दक्षता घ्यावी, याचे मार्गदर्शन केले.जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी प्रास्ताविक केले. 

 

टॅग्स :Womenमहिलाkolhapurकोल्हापूर