शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा व्यावसायिकांचा महापालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 18:00 IST

कोल्हापूर शहरातील खराब रस्ते तातडीने करण्याच्या मागणीसाठी जिल्हा वाहनधारक महासंघाने शुक्रवारी ऐतिहासिक दसरा चौक ते महापालिका असा रिक्षासह मोर्चा काढला. महापालिका चौकात मोर्चा आल्यानंतर सुमारे दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलनही करण्यात आले. यावेळी गरज असणारे रस्ते केले जात नसल्यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी करण्यात आली.

ठळक मुद्देरिक्षा व्यावसायिकांचा महापालिकेवर मोर्चाखराब रस्ते तातडीने करण्याची मागणी : अधिकाऱ्यांची खरडपट्टी

कोल्हापूर : शहरातील खराब रस्ते तातडीने करण्याच्या मागणीसाठी जिल्हा वाहनधारक महासंघाने शुक्रवारी ऐतिहासिक दसरा चौक ते महापालिका असा रिक्षासह मोर्चा काढला. महापालिका चौकात मोर्चा आल्यानंतर सुमारे दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलनही करण्यात आले. यावेळी गरज असणारे रस्ते केले जात नसल्यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी करण्यात आली.कोल्हापूर जिल्हा वाहनधारक संघटनेने शहरातील खराब रस्त्यांसंदर्भात गेल्या महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी १५ दिवसांत रस्ते करण्याची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात कार्यवाही झाली नसल्यामुळे वाहनधारक महासंघाने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, सभागृह नेते दिलीप पोवार यांना वाहनधारक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी वाहनधारक संघटनेचे चंद्रकांत भोसले, अभिषेक देवणे, राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, दिलीप सूर्यवंशी, दिनमहमंद शेख, नीलेश हंकारे, पुष्पक पाटील, इंद्रजित आडगुळे, वसंत पाटील, संजय केसरकर, अतुल माळकर, उदय गायकवाड, दीपक पोवार उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर