शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

भरपावसात महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 16:04 IST

मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सुरू असलेल्या विरोधात मंगळवारी महिलांनी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक दिली. करो या मरो या भूमिकेत असलेल्या या महिलांनी पाऊस आणि कोरोनाचीही पर्वा केली नाही.

ठळक मुद्देभरपावसात महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकमायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात मोर्चा

कोल्हापूर : मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सुरू असलेल्या विरोधात मंगळवारी महिलांनी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक दिली.करो या मरो या भूमिकेत असलेल्या या महिलांनी पाऊस आणि कोरोनाचीही पर्वा केली नाही.

छत्रपती शासन महिला आघाडीच्या दिव्या मगदूम यांच्या नेतृत्वाखाली दुपारी हा मोर्चा निघाला. स्टेशन रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा निघालेल्या या मोर्चात महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई याना देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

  • वसुलीचा तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर फोजदारी कारवाई करा
  • वसुलीला पूर्ण पणे स्थगिती देऊन कर्जेही कायमची माफ करा
  • महिलांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

सोशल डिस्टन्सचा फज्जाया मोर्चा पाचशेच्या वर महिलांनी सहभाग घेतला, कोरोनामुळे एकत्र येण्यास बंदी असतानाही मोर्चा निघाला, यात तोंडाला तोकडे मास्क वगळता कोणतीही खबरदारी घेतली गेली नव्हती. मोर्चा एकत्र चालताना आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारून बसताना ही सोशल डिस्टन्स त्यांच्या ध्यानी मनीही दिसत नव्हते.पण यातून समूह संसर्ग झाला तर काय अशी भीतीही व्यक्त होत होती, पण त्याची या मोर्चेकरी महिलांना काहीच पर्वा नव्हती.जिल्हाधिकारी यांनी दिलेले आश्वासनकर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू, बेकायदेशीर वसुली करणाऱ्यावर कारवाई करू, असे करणाऱ्या कंपन्यांचे लायसन रद्द करण्याची शिफारस करू, वसुलीच्या संदर्भात सक्ती झाल्यास पोलीस अधीक्षक यांना कारवाईच्या सूचना देऊ 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर