शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election Result: आजरा तालुक्यात गुलाल उधळला, जाणून घ्या निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 12:00 IST

आजरा : आजरा तालुक्यातील १० ग्रामपंचायतीपैकी ३ ठिकाणी सत्तांतर, ६ ठिकाणी सत्तारुढ तर १ ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. पेरणोली, ...

आजरा : आजरा तालुक्यातील १० ग्रामपंचायतीपैकी ३ ठिकाणी सत्तांतर, ६ ठिकाणी सत्तारुढ तर १ ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. पेरणोली, बुरुडे, मेंढोली येथे सत्तांतर तर सुलगाव, मसोली, विटे, वेळवट्टी, हरपवडे, देऊळवाडी येथे सत्तारूढ गट तर चांदेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. पेरणोलीत सर्वच नेत्यांना धक्का देत युवा आघाडीने सत्तांतर घडविले.ग्रामपंचायतनिहाय निवडून आलेले सरपंच असे पेरणोली - प्रियांका जाधव, मेंढोली - विलास जोशीलकर, हरपवडे - सागर पाटील,  सुलगाव - पांडुरंग खवरे, विटे - ज्योती चव्हाण,  बुरुडे - वैशाली गुरव, मसोली - चंद्रकांत गुरव,  वेळवट्टी -  मारुती पोवार - बिनविरोध,  देऊळवाडी यशोदा पोवार - बिनविरोध, चांदेवाडी - स्वाती कोंडूसकर- बिनविरोध.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतResult Dayपरिणाम दिवस