शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला प्रतिसाद, शाळा, दुकाने, बंद; रस्त्यावर मात्र वर्दळ

By पोपट केशव पवार | Updated: August 23, 2024 11:51 IST

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड सुरु

कोल्हापूर : बांगलादेशातील हिंदुवर होणारा अन्याय आणि रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी शुक्रवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला सकाळच्या टप्प्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. दुकानदारांनी स्वत:हून दुकाने बंद केली असून शाळा, कॉलेज, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. शहरातील भाऊसिंगजी रोड, दसरा चौक, पापाची तिकटी या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस रस्त्यावर उतरले असून हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत घोषणाबाजी केल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला.  या कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतले. शहरातील सर्वच दुकाने बंद असली तरी रस्त्यावरची वर्दळ हटलेली नाही. मंदिर, प्रार्थनास्थळ याठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले असून शहरातील प्रमुख चौकातही पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. केएमटीसह खासगी वाहतूक व्यवस्थाही बंद असल्याने कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर