शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

हलकल्लोळ चित्रप्रदर्शनास प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 14:08 IST

शाहू स्मारक भवन येथे ‘हलकल्लोळ’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार मंगेश काळे व डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. शरावती इंगवले- यादव व युवा चित्रकार विपुल हळदणकर यांच्या कलाकृतींचा चित्रप्रदर्शनात समावेश आहे. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

ठळक मुद्देहलकल्लोळ चित्रप्रदर्शनास प्रतिसाद ‘फापटपसारा आणि भंगार’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कोल्हापूर : शाहू स्मारक भवन येथे ‘हलकल्लोळ’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार मंगेश काळे व डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. शरावती इंगवले- यादव व युवा चित्रकार विपुल हळदणकर यांच्या कलाकृतींचा चित्रप्रदर्शनात समावेश आहे. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शरावती इंगवले-यादव यांच्या ‘फापटपसारा आणि भंगार’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना भवाळकर म्हणाल्या, ‘या काव्यसंग्रहातून निरूपयोगी विचार डोक्यातून काढून टाकून, आनंदी आयुष्य जगले पाहिजे, याचा दृष्टिकोन मिळतो.

दररोजच्या जगण्यातील, व्यवहारातील दैनंदिनी शब्दबद्ध केली आहे. हलकल्लोळ चित्रप्रदर्शनात कुंचल्याच्या साहाय्याने स्त्रियांच्या आकृतिबंधात मातृशोध घेतला आहे. या चित्रप्रदर्शनातून स्त्री आकृतिबंधाचा भौमितिकपणा सिद्ध केला आहे.हलकल्लोळ चित्रप्रदर्शनात निसर्ग आणि महिलांच्या सौंदर्याचे वर्णन करणारी जवळपास ५० पेक्षा जास्त चित्रे आहेत. हे प्रदर्शन १६ नोव्हेंबरपर्यंत खुले राहणार आहे. यावेळी मंजुश्री गोखले, सुजाता पेंडसे, अजय दळवी, श्रीराम पचिंदे्र, विजय टिपुगडे, बाळासाहेब पाटील, अशोक इंगवले, आदी उपस्थित होते.

कोल्हापुरातील ज्येष्ठ चित्रकार शरावती इंगवले-यादव आणि युवा कलाकार विपुल हळदणकर यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंगेश काळे, सुजाता पेंडसे, मंजुश्री गोखले उपस्थित होत्या. 

टॅग्स :paintingचित्रकलाkolhapurकोल्हापूर