शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उठाबशा प्रकरणी केईएम रुग्णालयात विजयाचा उपचाराला प्रतिसाद, प्रकृतीत ८0 टक्के सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 17:39 IST

गृहपाठ केला नाही म्हणून ३00 उठाबशा काढणारी विद्यार्थिनी विजया निवृत्ती चौगुले हिच्या प्रकृतीत ८0 टक्के सुधारणा झाल्याची माहिती भाजपच्या वैद्यकीय विभागाचे विजय जाधव यांनी दिली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार विजया चौगुले हिच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ठळक मुद्देचंद्रकांतदादा केईएम रुग्णालयात आज विजयाच्या प्रकृतीची चौकशी करणारविजयाच्या प्रकृतीत ८0 टक्के सुधारणा, उपचाराला प्रतिसाद

कोल्हापूर/मुंबई : गृहपाठ केला नाही म्हणून ३00 उठाबशा काढणारी विद्यार्थिनी विजया निवृत्ती चौगुले हिच्या प्रकृतीत ८0 टक्के सुधारणा झाल्याची माहिती भाजपच्या वैद्यकीय विभागाचे विजय जाधव यांनी दिली.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार विजया चौगुले हिच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रुक या भावेश्वरी संदेश विदयालयातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विजया चौगुले या विद्यार्थिनीला ५00 उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्यानंतर त्या विद्याथ्यीर्नीची प्रकृती बिघडली होती.कोल्हापूरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात तिला यापूर्वी दाखल करण्यात आले होते, परंतु तिच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नव्हती. काल तिला कोल्हापूरहून मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, उठाबशाची शिक्षा देणा-या शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी देवणला पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान, आज केईएम रुग्णालयात जाऊन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विजयाच्या प्रकृतीची चौकशी केली. विजयावरील उपचार मोफत करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.विजयावर उपचार करणारे न्यूरॉलॉजिस्ट डॉ. संगिता रावत आणि डॉ. प्रविण बांगर यांनी शनिवारी दुपारी माहिती दिली, की विजयाच्या प्रकृतीत ८0 टक्के सुधारणा झालेली आहे. ती उपचाराला प्रतिसाद देत असल्यामुळे मंगळवारपर्यंत ती बरी होउ शकेल.दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आज रात्री ११ वाजता केईएम रुग्णालयात जाउन विजयाच्या प्रकृतीची आणि तिच्यावर चाललेल्या उपचाराविषयी माहिती घेणार आहेत. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील