शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शॉर्टसर्किटने लागलेल्या भीषण आगीत राहते घर जळून खाक

By विश्वास पाटील | Updated: January 2, 2024 16:53 IST

पहाटेपर्यंत आग विझवण्याचे सुरू होते काम

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील शामराव महादेव केसरकर यांच्या उंदरवाडी हद्दीत असलेल्या राहत्या घराला विजेच्या शाॅर्टसर्किटने आग लागून संसार साहित्यासह घर जळून खाक झाले. यामध्ये सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. पहाटेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. शेतकरी कुटुंबाचे संपूर्ण साहित्य जळाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.रात्री दहाच्या सुमारास अचानक शाॅर्टसर्किट होवून घरात आग लागली. यावेळी घरात कोणी नव्हते. मात्र बाहेर गेलेले शामराव केसरकर परत आल्यानंतर त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. परंतु आगीचे रूप रौद्र असल्याने संपूर्ण घराला आगीने वेढले. त्यामुळे कोणाला काही करता येईना. बिद्री, हमीदवाडा साखर कारखाना व मुरगूड नगरपालिकेचे अग्निशमन बंब तात्काळ दाखल झाले परंतु अगोदरच घरातील जळण, वैरण यासह संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. ग्रामस्थ, युवकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. घटनास्थळी सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग