शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गंगावेशमध्ये हायमास्टवर अंबाबाईच्या मळवटीची प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 17:50 IST

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे वास्तव्य असणाऱ्या कोल्हापूर नगरीतील ऐतिहासिक गंगावेश चौक येथे अंबाबाई देवीच्या मळवटाची प्रतिकृती हायमास्टवर बसविण्यात आली आहे.

ठळक मुद्देगंगावेशमध्ये हायमास्टवर अंबाबाईच्या मळवटीची प्रतिकृतीनगरसेवक शेखर कुसळे यांची अनोखी संकल्पना

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे वास्तव्य असणाऱ्या कोल्हापूर नगरीतील ऐतिहासिक गंगावेश चौक येथे अंबाबाई देवीच्या मळवटाची प्रतिकृती हायमास्टवर बसविण्यात आली आहे.तिरुपती येथे ठिकठिकाणी श्री बालाजीचे एलईडी स्वरूपातील प्रतिकृती बसविण्यात आल्या आहेत. ह्या संकल्पनेच्या आधारावर नगरसेवक शेखर कुसाळे यांनी कोल्हापुरात ही संकल्पना मांडली आहे. यातून भाविक व पर्यटनास चालना मिळेल असेही त्यांनी सांगितले.

आर्किटेक्ट रणजित निकम यांनी याचे डिझाइन केले. हे काम उल्का लाईटस्‌चे शीतल दुर्गुळे यांनी केले असून याकामी कोल्हापूर महानगरपालिकेचे सहकार्य लाभले.

सध्या हे लोकांचे आकर्षण ठरत आहे. यावेळी भाजप पश्चिम महाराष्ट्र ओबीसी अध्यक्ष संदीप कुंभार, राजू चव्हाण, संताजी भोसले व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूरReligious Placesधार्मिक स्थळे