शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची वेदांगी सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करणार, गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये आपला विक्रम नोंदविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 16:54 IST

मूळची हनुमाननगर पाचगांव (कोल्हापूर)ची व सध्या साऊथ वेस्ट इंग्लंड येथे शिक्षण घेणारी वेदांगी कुलकर्णी ही दि. १५ जून ते दि. २२ सप्टेंबर २०१८ दरम्यान १०० दिवसांत सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करून गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये आपला विक्रम नोंदविणार आहे.

ठळक मुद्देवेदांगी कुलकर्णी अवघ्या १९ वर्षांची १०० दिवसांत सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये आपला विक्रम नोंदविणार

कोल्हापूर : मूळची हनुमाननगर पाचगांव (कोल्हापूर)ची व सध्या साऊथ वेस्ट इंग्लंड येथे शिक्षण घेणारी वेदांगी कुलकर्णी ही दि. १५ जून ते दि. २२ सप्टेंबर २०१८ दरम्यान १०० दिवसांत सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करून गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये आपला विक्रम नोंदविणार आहे.‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड’च्या नियमानुसार ती जगातील सर्वांत जलद सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करणार आहे. सध्या ती इंग्लंड येथील बोर्नमथ विद्यापीठात स्पोर्टस् मॅनेजमेंटच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत आहे.अवघ्या १९ वर्षांची असलेली वेदांगी या उपक्रमात आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका, कॅनडा, पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, रशिया, मंगोलिया,चीन आदी १५ देशांतून रोज ३२० किलोमीटर सायकल प्रवास एकटीने करणार आहे.

या उपक्रमातून तिला ‘साहसाची अमर्याद इच्छा ठेवा, विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लावा., सायकल प्रवास हा पर्यावरणपूरक आहे आदी संदेश तिला द्यायचा आहे. यापूर्वी तिने युरोप खंडातून सुमारे २० हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे. कोल्हापूरच्या या कन्येच्या उपक्रमास सामाजिक व आर्थिक पाठबळ लाभावे, असे आवाहन वेदांगीचे वडील विवेक कुलकर्णी यांनी केले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिला