शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात सारथीला उपमुख्य केंद्राची मान्यता द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 12:01 IST

: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म व कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये त्यांच्या नावाने सारथी संस्थेचे उपकेंद्र सुरू झाले आहे. या केंद्रास उपमुख्य केंद्र म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाज, कोल्हापूरतर्फे गुरुवारी सारथीचे अध्यक्ष अजितसिंह निबांळकर यांच्याकडे करण्यात आली.

ठळक मुद्देकोल्हापुरात सारथीला उपमुख्य केंद्राची मान्यता द्या सकल मराठाची मागणी : लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त

 कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म व कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये त्यांच्या नावाने सारथी संस्थेचे उपकेंद्र सुरू झाले आहे. या केंद्रास उपमुख्य केंद्र म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाज, कोल्हापूरतर्फे गुरुवारी सारथीचे अध्यक्ष अजितसिंह निबांळकर यांच्याकडे करण्यात आली.सारथीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गरीब मराठा समाजाची संख्या कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व सीमा भागात अधिक आहे. सारथीचा लाभ बहुसंख्य असणाऱ्या लोकांना मिळावा. यासाठी सारथीचे उपकेंद्र कोल्हापुरात स्थापन होणे गरजेचे आहे. त्यामुळे या उपकेंद्रास उपमुख्य केंद्र म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी सारथीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, निबंधक अशोक पाटील, ॲड. गुलाबराव घोरपडे, इंद्रजित सावंत, शशिकांत पाटील, संजय काका जाधव, अवधूत पाटील, संदीप देसाई, प्रताप नाईक-वरुटे, महादेव पाटील, शाहीर दिलीप सावंत, संतोष घाटगे, संदीप जाधव-देशमुख, किरण पडवळ आदी उपस्थित होते.सारथीचे उपकेंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसह विविध अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली. त्यातून या केंद्राला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी शाहू छत्रपती यांचीही भेट घेऊन त्यांच्याशीही विचारविनिमय केला जाणार आहे. त्यातून सारथीचे काम गतिमान करण्यावर भर दिला जाणार आहे. तारादूतांच्या नेमणुकांसंबंधी व बालभारतीच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकासंबधीही बुधवारी (दि. १४) ला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ, असेही अध्यक्ष निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :marathaमराठाkolhapurकोल्हापूर