शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे स्मृतिदिनी शनिवारी रविशकुमार, कुमार केतकर कोल्हापूरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 18:12 IST

Ravish Kumar kolhapur -ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांचा ६ वा स्मृतिदिन येत्या शनिवारी (दि. २०) आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सायंकाळी ५.३० वा. एनडीटीव्ही वाहिनीचे कार्यकारी संपादक व निर्भीड पत्रकार रविशकुमार यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपानसरे स्मृतिदिनी शनिवारी रविशकुमार, कुमार केतकर कोल्हापूरातव्याख्यानाचे लाईव्ह प्रसारण

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांचा ६ वा स्मृतिदिन येत्या शनिवारी (दि. २०) आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सायंकाळी ५.३० वा. एनडीटीव्ही वाहिनीचे कार्यकारी संपादक व निर्भीड पत्रकार रविशकुमार यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.“भारतीय लोकशाहीचा भविष्यवेध” या विषयावर ते व्याख्यान देतील. ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभा सदस्य कुमार केतकर हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या व्याख्यानाचे लाईव्ह प्रसारण स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांसाठी दसरा चौकातील शाहू स्मारक भवन मुख्य सभागृहात करण्यात येणार आहे.श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने सर्व समविचारी संघटना व व्यक्तींची बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. शनिवारी सकाळी ८ वाजता पानसरे यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते जमतील. सागरमाळ परिसरात त्यांच्या स्मृतिनिमित्त मॉर्निंगवॉक होईल व समारोप पानसरे यांच्या नियोजित स्मारक स्थानी होईल.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर समारोपप्रसंगी मनोगत व्यक्त करतील. प्रतिष्ठानच्या बैठकीस दिलीप पवार, बाबूराव तारळी, व्यंकाप्पा भोसले, प्रा. उदय नारकर, डॉ. मेघा पानसरे, एस. बी. पाटील, आनंदराव परुळेकर, रसिया पडळकर, यश आंबोळे, के. पी. तांबेकर, सागर मळगे, आय. बी. मुन्शी, अशोक यादव व इतर उपस्थित होते. 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेRavish Kumarरवीश कुमारkolhapurकोल्हापूर