शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकाने ७ फेब्रुवारीपासून तीन दिवस बंद राहणार, नेमकं कारण काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 15:42 IST

२२ मार्चला संसदेवर मोर्चा काढणार

कोल्हापूर : केंद्र सरकारने जानेवारी २०२३ पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत देण्यात येणारे धान्य थांबवण्यात आले आहे. हे पूर्ववत सुरू करण्यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्थ धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने ७ ते ९ फेब्रुवारीपर्यंत धान्य दुकाने बंद ठेवणार आहे, अशी माहिती महासंघाचे जनरल सेक्रेटरी चंद्रकांत यादव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.यादव म्हणाले, केंद्र सरकारने मोफत धान्याची याेजनेला डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली असली तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मिळत असलेले धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतला आहे, त्याचबरोबर धान्य दुकानदारांचे कमिशन दिलेले नाही.

याबाबत देशभरातील शंभरहून अधिक खासदारांकडे गाऱ्हाणे मांडले आहे. यासाठी २२ मार्चला संसदेवर मोर्चा काढणार आहे. यावेळी दीपक शिराळे, श्रीपतराव पाटील, राजन पाटील, गजानन हावलदार, नयन पाटील, सुनील दावणे, सचिन चव्हाण, सागर मेढे आदी उपस्थित हाेते.खात्यावर थेट पैसे देण्याचा डावहळूहळू नागरिकांना रेशन दुकानातून धान्य न देता, त्यांच्या खात्यावर थेट पैसे वर्ग करण्याचा डाव सरकारचा असल्याचा आरोप यादव यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCentral Governmentकेंद्र सरकार