शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापुरातील सभेत राजवर्धन कदमबांडे यांचे भाषण, वारसा प्रकरणावरुन वातावरण ढवळून निघणार? 

By समीर देशपांडे | Updated: April 27, 2024 16:17 IST

कोल्हापूर : येथील राजघराण्यातील दत्तक प्रकरणामध्ये ज्या कदमबांडे घराण्याचा सातत्याने उल्लेख होतो त्या घराण्यातील राजवर्धन कदमबांडे हे थोड्याच वेळात ...

कोल्हापूर : येथील राजघराण्यातील दत्तक प्रकरणामध्ये ज्या कदमबांडे घराण्याचा सातत्याने उल्लेख होतो त्या घराण्यातील राजवर्धन कदमबांडे हे थोड्याच वेळात सुरू होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. ते या सभेमध्ये भाषण करणार असून त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.कोल्हापूर मतदारसंघांमध्ये महायुतीकडून संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती यांच्यातील लढत रंगतदार बनली आहे. संजय मंडलिक यांनी प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच शाहू महाराजांच्या वारसाचे प्रकरण चर्चेत आणले असून यावरूनच सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार घमासन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी थेट या घराण्यातील वारस हक्कावर दावा सांगणारे कदमबांडे यांना खास विमानाने धुळ्याहून आणले असून ते मोदी यांच्या सभेमध्ये सहभागी होणार आहेत.  याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघणार आहे निश्चित.'शाहू छत्रपती दत्तक, कोल्हापूरची जनता खरी वारसदार'आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असे वादग्रस्त वक्तव्य संजय मंडलिक यांनी नेसरी ता. गडहिंग्लज येथे प्रचार सभेत केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर कोल्हापुरात तीव्र पडसाद उमटले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती