शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी, ही आंदोलनाची वेळ नव्हे; मंत्री हसन मुश्रीफ यांची विनंती 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: November 6, 2023 18:51 IST

संकट मोठे, कारखानदारांना सहकार्य करा

कोल्हापूर : शासनाने ठरवलेली एफआरपी कोल्हापुरात ती एकरकमी दिली जाते. कोजन, इथेनॉल परताव्यातील नफा दिला जातो. अस्तित्वात असलेल्या सर्व कायद्यांचे कारखान्यांकडून पालन केले जात असताना अशी मागणी कितपत रास्त आहे. यंदा हंगाम १०० दिवसांचा आहे, ९ महिने कर्मचाऱ्यांना बसून पगार द्यावा लागणार आहे. संकट मोठे आहे. त्यामुळे माझी माजी खासदार राजू शेट्टी यांना विनंती आहे की, आंदोलनाची ही वेळ नव्हे. कारखानदारांना सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ऊस दराबद्दल दोनवेळा व्यवस्थापकीय संचालक व शेतकरी संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळीदेखील कारखानदारांनी मागणीनुसार रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले आहे.एकीकडे कर्नाटक, सांगली, साताऱ्यातील साखर कारखाने सुरू झाले असताना कोल्हापुरातील कारखाने अजून बंद आहेत. यंदा ऊस कमी आहे, चार दिवसांवर दिवाळी आहे, त्याकाळात मजूर येणार कधी, हंगाम सुरू होणार कधी असा प्रश्न आहे. एवढे दिवस गेल्यावर ऊस शिल्लक राहणार किती. त्यामुळए माझी राजू शेट्टींना पून्हा एकदा विनंती आहे की , आंदोलनाची ही वेळ बरोबर नाही. कारखानदांना त्यांनी सहकार्य करावे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफRaju Shettyराजू शेट्टी