शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्र पाटील-यड्रावकर शिवबंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 15:16 IST

कोल्हापुरच्या श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी सकाळी सार्वजनिक आरोग्य व वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. तसेच धनुष्य बाणाची प्रतिमा भेट दिली. यड्रावकर हे अपक्ष म्हणून निवडून आले असून त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.

ठळक मुद्देराजेंद्र पाटील-यड्रावकर शिवबंधनातअंबाबाई मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनुष्यबाण प्रतिमा भेट

कोल्हापूर : कोल्हापुरच्या श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी सकाळी सार्वजनिक आरोग्य व वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. तसेच धनुष्य बाणाची प्रतिमा भेट दिली. यड्रावकर हे अपक्ष म्हणून निवडून आले असून त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.शनिवारी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे श्री अंबाबाई मंदिरात आगमन झाले. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या हस्ते राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हातात शिवबंधन बांधण्यात आले. तसेच त्यांना शिवधनुष्य प्रतिमा भेट देण्यात आली.

यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने अध्यक्ष महेश जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, माजी खासदार निवेदिता माने, सचिव विजय पोवार, सदस्य राजेंद्र जाधव, शिवाजीराव जाधव उपस्थित होते.यानंतर उजळाईवाडी विमानतळावरून मुख्यमंत्री पुण्याकडे रवाना झाले. यावेळी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, आमदार प्रकाश आबिटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, माजी आमदार सुजित मिणचेकर, सुरेश साळोखे, आदी उपस्थित होते.चांदीची तलवार भेटमंदिरातून बाहेर पडताना शनि मंदिराजवळ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना चांदीची तलवार भेट देवून त्यांचा सत्कार केला. यावेळील मिलिंद नार्वेकर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरShiv Senaशिवसेनाministerमंत्री