शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जेष्ठ साहित्यिक राजन गवस यांना पितृशोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 13:36 IST

करंबळी (ता.गडहिंग्लज) येथील गणपती सखाराम गवस (९६) यांचे वृध्दापकाळाने गुरुवारी (१४ फेब्रुवारी) पहाटे चारच्या सुमारास निधन झाले.

ठळक मुद्देगणपती सखाराम गवस (९६) यांचे वृध्दापकाळाने गुरुवारी (१४ फेब्रुवारी) पहाटे चारच्या सुमारास निधन झालेगणपती सखाराम गवस (९६) यांचे वृध्दापकाळाने गुरुवारी (१४ फेब्रुवारी) निधन झाले.जेष्ठ साहित्यिक व शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा. राजन गवस यांचे ते वडील. सकाळी साडेदहा वाजता गवसवाडी येथील गवस मळयात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गडहिंग्लज - करंबळी (ता.गडहिंग्लज) येथील गणपती सखाराम गवस (९६) यांचे वृध्दापकाळाने गुरुवारी (१४ फेब्रुवारी) पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे-परतवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन उद्या शुक्रवारी (१५) रोजी सकाळी नऊ वाजता आहे. 

जेष्ठ साहित्यिक व शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा. राजन गवस, सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. शाहू गवस, इंजिनिअर निवृत्ती गवस आणि प्रयोगशील शेतकरी उत्तम गवस यांचे ते वडील. सकाळी साडेदहा वाजता गवसवाडी येथील गवस मळयात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी गडहिंग्लजचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.    

टॅग्स :kolhapurकोल्हापूर