शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ऐन मान्सूनमध्ये वळवासारखा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 16:52 IST

गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस होत असला तरी तो वळवासारखाच पडत आहे. पडेल तिथेच जोरदार पडत असल्याने ऐन मान्सूनमध्ये वळीव पावसाची प्रचिती येत आहे.  दुपारी कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस झाला.

ठळक मुद्देऐन मान्सूनमध्ये वळवासारखा पाऊस

कोल्हापूर : गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस होत असला तरी तो वळवासारखाच पडत आहे. पडेल तिथेच जोरदार पडत असल्याने ऐन मान्सूनमध्ये वळीव पावसाची प्रचिती येत आहे.  दुपारी कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस झाला.तीन दिवसांनी म्हणजे रविवारी (दि. ५) पुनर्वसू (तरणा पाऊस) नक्षत्र सुरू होत आहे. ह्यआर्द्राह्ण नक्षत्र कोरडेच गेले. गेले दोन दिवस काही ठिकाणी पाऊस होत आहे. मात्र जिथे पडेल तिथेच जोरदार पाऊस कोसळत आहे.

मंगळवारी (दि. ३०) दुपारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. रात्रभर काही तालुक्यांत नुसतीच भुरभुर होती. बुधवारी सकाळी पुन्हा खडखडीत ऊन पडले. पुन्हा दुपारी दोन वाजता कोल्हापूर शहरात अर्ध्या तासाच्या पावसाने झोडपून काढले. ऐन मान्सूनमध्ये वळीव पावसाचा अनुभव येत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर