शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

कोल्हापूर  जिल्ह्यात पावसाची उघडीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:47 AM

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ८०० घनफूट जलविसर्ग सुरू असल्याने पंचगंगेची पातळीही १९.४ फुटांवर आली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर  जिल्ह्यात पावसाची उघडीपगगनबावड्यात काल २३.५० मिमी पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ८०० घनफूट जलविसर्ग सुरू असल्याने पंचगंगेची पातळीही १९.४ फुटांवर आली आहे.गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. रविवारी सकाळपासूनच खडखडीत ऊन राहिले. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घट होत आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ८०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी रविवारी दिवसभरात दीड फुटाने कमी झाली. पंचगंगेसह इतर नद्यांवरील १२ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.गगनबावड्यात काल २३.५० मिमी पाऊसजिल्ह्यात काल दिवसभरात  शाहुवाडी तालुक्यात २३.५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. पन्हाळा- ३.५७ मिमी, शाहुवाडी- ८.५० मिमी, गगनबावडा-२३.५० मिमी, कागल- १.१४, भुदरगड- ०.४०  मिमी, आजरा- ९.५० मिमी, चंदगड- २.३३ मिमी पाऊस  तर हातकणंगले, शिरोळ, राधानगरी, करवीर व कागल या तालुक्यात पाऊस निरंक आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर