शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध, कोल्हापुरात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जोडा मारो आंदोलन

By संदीप आडनाईक | Updated: November 17, 2022 17:05 IST

राहुल गांधी यांनी तात्काळ माफी मागावी आणि भारत जोडो यात्रा थांबवावी अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी केली.

कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी वाशिम येथे भारत जोडोयात्रेदरम्यान झालेल्या सभेवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य करुन टीका केली, त्याबद्दल बाळासाहेबांच्या शिवसेनेने गुरुवारी कोल्हापूरात गांधी यांचा जाहीर निषेध करीत जोडा मारो आंदोलन केले. यावेळी राहुल गांधी यांनी तात्काळ माफी मागावी आणि भारत जोडो यात्रा थांबवावी अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी केली.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या या आंदोलनात शिवसेना पदाधिकाऱ्यांसह महिला पदाधिकारीही सहभागी झाल्या होत्या. यावेळी "जय भवानी, जय शिवाजी", "स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा धिक्कार असो" अशा घोषणांनी हा चौक दणाणून सोडला.यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, परिवहन सभापती राहुल चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगर समन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळोखे, महानगरसमन्वयक पुजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, पूजा कामते, मंगल कुलकर्णी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर