शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी टूरिझम अँड्रॉइड अ‍ॅपचे लोकर्पण, बायसन नेचर क्लबचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 17:11 IST

राधानगरीच्या विकासासाठी पर्यटन हा मुख्य दुवा असून राधानगरी हे भविष्य काळातील देशातील सर्वोतम पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल असा आशावाद युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.न्यू पॅलेस येथे बायसन नेचर क्लबवतीने राधानगरी टूरिझम या अँड्रॉइड अ‍ॅपचा लोकर्पण सोहळा सोमवारी पार पडला. युवराज मालोजीराजे यांच्या हस्ते या अ‍ॅपचे लोकर्पण करण्यात आले.

ठळक मुद्देराधानगरीच्या विकासासाठी पर्यटन हाच मुख्य दुवा : युवराज मालोजीराजे छत्रपतीलवकरच राधानगरी येथे पर्यटन महामहोत्सव : अभिजीत तायशेटे

कोल्हापूर, दि. ४ : राधानगरीच्या विकासासाठी पर्यटन हा मुख्य दुवा असून राधानगरी हे भविष्य काळातील देशातील सर्वोतम पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल असा आशावाद युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.न्यू पॅलेस येथे बायसन नेचर क्लबवतीने राधानगरी टूरिझम या अँड्रॉइड अ‍ॅपचा लोकर्पण सोहळा सोमवारी पार पडला. युवराज मालोजीराजे यांच्या हस्ते या अ‍ॅपचे लोकर्पण करण्यात आले.यावेळी मालोजीराजे यांनी राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती व सर्व छत्रपती कुटूंबियांकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अभिजीत तायशेटे यांनी लवकरच राधानगरी येथे पर्यटन महामहोत्सव आयोजीत करणार असल्याची घोषणा केली.ऋतूराज इंगळे यांनी राधानगरी हा शाहू महाराजांचा सर्वात आवडता भाग होता, त्यामुळे राधानगरी परिसरातील शाहुकालीन वास्तूचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची मागणी केली.

यावेळी राधानगरी टूरिझम अ‍ॅपची निर्मिती करणाऱ्या विशाल घोलकर या विद्यार्थ्याचा बायसन नेचर क्लबतर्फे सत्कार करण्यात आला. हे राधानगरी पर्यटन अ‍ॅप हे विनामूल्य असून त्याचा राधानगरीमध्ये येणाऱ्या पर्यटकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रुपेश बोंबाडे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर यांनी केले तर आभार अतुल बोबाडे यांनी मानले. या कार्यक्रमास राधानगरीच्या सरपंच कविता शेट्टी, उपसरपंच सचिन पालकर, माजी सरपंच प्रकाश चांदम, बायसन नेचर क्लबचे दर्शन निल्ले, किरण सावंत, सर्वज्ञ केरकर, सनथ केरकर, उमेश डब्बे, किरण पारकर, कपिल पारकर, गणेश डब्बे, मिलिंद पारकर यांच्यासह सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन