शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आर. के. नगर परिसरात तीन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 18:25 IST

आर. के. नगर आणि जाधव पार्क परिसरातील तीन बंद बंगले फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. एकावेळी तीन घरफोड्या झाल्याने नागरिकांत भीती पसरली आहे.

ठळक मुद्देआर. के. नगर परिसरात तीन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्नकरवीर पोलीस ठाण्यात फिर्याद

कोल्हापूर : आर. के. नगर आणि जाधव पार्क परिसरातील तीन बंद बंगले फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. एकावेळी तीन घरफोड्या झाल्याने नागरिकांत भीती पसरली आहे.पोलिसांनी सांगितले, आर. के. नगर येथे रमेश दत्तात्रय दीक्षित, जाधव पार्क येथे राजेश पांडुरंग कालेकर व कुंडलिक रामचंद्र शेरवे यांची घरे आहेत. तिघेही कुटुंबासह बाहेरगावी गेल्याने त्यांची घरे बंद होती. शनिवारी (दि. २१) रात्री चोरट्यांनी या तीन बंगल्यांना लक्ष करीत कडी-कोयंडा उचकटून आतमध्ये प्रवेश केला.

बेडरुम, किचनमधील साहित्य विस्कटून मौल्यवान वस्तूंचा शोध घेतला असता, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. रविवारी तिन्ही कुटुंबे परत घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी प्रदीप हणमंतराव मोरे (६५, रा. उजळाईवाडी) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर