शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

पी.एचडी फेलोशिप पात्रता परीक्षेतील प्रश्नपत्रिका सीलविना, कोल्हापुरात विद्यार्थ्यांची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

By पोपट केशव पवार | Updated: January 10, 2024 18:19 IST

कोल्हापूर : महाज्योती, सारथी व बार्टीच्यावतीने पी.एचडी फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ उडाला. पी.एचडी. फेलोशिपसाठी बुधवारी ...

कोल्हापूर : महाज्योती, सारथी व बार्टीच्यावतीने पी.एचडी फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ उडाला. पी.एचडी. फेलोशिपसाठी बुधवारी परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात शिवाजी विद्यापीठातील मानव्यशास्त्र विभागात या परीक्षेचे केंद्र होते. यासाठी ४१० नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ३७१ विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षेदरम्यान, विद्यार्थ्यांना सी आणि डी या दोन सेटमध्ये सील नसलेले आणि झेरॉक्स असलेले प्रश्नसंच वितरित करण्यात आले. विशेष म्हणजे प्रश्नसंचामध्ये सील नसलेल्या प्रश्नपत्रिका स्वीकारू नयेत अशा स्पष्ट सूचना आहेत. त्यामुळे विद्यार्थीही संभ्रमात पडले. त्यांनी ही बाब परीक्षा समन्वयकांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, त्यांनी परीक्षा देण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले. याआधी झालेल्या परीक्षेत २०१९ ची प्रश्नपत्रिक जशास तशी आल्याने गोंधळ उडाला होता. आता पुन्हा तोच प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी संबंधित प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आम्हाला सरसकट फेलोशिप द्या अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली. यावेळी 'वाचनकट्टा'चे युवराज कदम, सारथी, महाज्योती, व बार्टी संयुक्त कृती समितीचे प्रा. संभाजी खोत, शिवसेनेचे मंजित माने, कैलाश सातपुते, दयानंद जैनवार, निवास पाटील, वैभव जानकर, कुमाच चौधरी, तयबा मुलानी, राधिका जाधव, रुपाली पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षा