शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

शिवाजी विद्यापीठातील गुणवत्ता अभियान; वर्धापनदिनी पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 2:25 PM

शिवाजी विद्यापीठातील सभा, विशेष कक्ष, प्रश्नपत्रिका वितरण, परीक्षा देयके, आरोग्य केंद्र, नॅनो सायन्स टेक्नॉलॉजी विभाग प्रशासकीय गुणवत्ता अभियान आणि गुणवत्ता पुरस्कार योजनेमध्ये अव्वल ठरले.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सभा, विशेष कक्ष, प्रश्नपत्रिका वितरण, परीक्षा देयके, आरोग्य केंद्र, नॅनो सायन्स टेक्नॉलॉजी विभाग प्रशासकीय गुणवत्ता अभियान आणि गुणवत्ता पुरस्कार योजनेमध्ये अव्वल ठरले. या विभागांना विद्यापीठाच्या ५६ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात रविवारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विद्यापीठाच्यावतीने दि. २४ सप्टेंबर ते दि. ३ आॅक्टोबर दरम्यान हे अभियान राबविण्यात आले. त्यामधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील विजेते विभाग (विजेत्यांची नावे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी) : कुलसचिव- सभा विभाग, विद्यार्थी विकास विभाग. प्र-कुलगुरू- विशेष कक्ष, संलग्नता टी-२. परीक्षा व मूल्यमापन मंडळ- प्रश्नपत्रिका वितरण, मध्यवर्ती मूल्यमापन विभाग. वित्त व लेखाधिकारी- परीक्षा देयके विभाग, कॅश बुक विभाग. सपोर्ट सर्व्हीसेस- आरोग्य केंद्र, ज्ञानस्त्रोत केंद्र, मुलांचे वसतिगृह, युसिक. पदव्युत्तर अधिविभाग- नॅनो सायन्स टेक्नॉलॉजी, पर्यावरणशास्त्र, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र अधिविभाग. या विभागांना रविवारी वर्धापनदिनाच्या कार्यक्रम जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.या गुणवंत पाल्यांचा सत्कारया कार्यक्रमात मेघना बांदिवडेकर, उल्का चरापले, स्वप्निल बंडगर, मंगेश देसाई, रचना घावरे, स्वरदा भूतकर, भक्ती पाटील, आरती शिंदे, ईश्वरी कुंडले, ऋतुजा खोत, अनुप पाटील, विपुल लोखंडे, विशाल वालकोळी, वैभवी मोहाडीकर, शुभम कदम, अक्षदा पाटील, अदिती शेळके, सोम देवरूखकर, संस्कार चव्हाण, सोमनाथ तोरसे, अरूणा लोंढे, आदित्य परीट, सानिका पोवार, गौरी शेळके, प्रियंका दौंड, वेदांत बिजले, स्वरूपा बिलावर, सिद्धराज माने, नयन हंकारे, निरंजन खामकर, संहिता हेगडे, ऋतिका वंगार, ईश्वरी खामकर, तेजस्विनी कोळेकर, आदित्य सावळकर, मितेश कुंटे या गुणवंत पाल्याचा सत्कार करण्यात आला. विश्ष प्राविण्य मिळविलेल्या डॉ. सुनिल बिर्जे, डॉ. राजेंद्र खामकर, नंदकुमार झांजगे या सेवकांचा सत्कार झाला.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठStudentविद्यार्थी