शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

प्रा. भुकेले यांनी वक्तृत्वाचे विद्यापीठ निर्माण केले : भाऊसाहेब पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 2:13 PM

Gadhingalaj Kolhapur : डॉ. घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी वक्तृत्वाचे विद्यापीठ निर्माण केले, असे गौरवोद्गार अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील-महाराज यांनी काढले.

ठळक मुद्दे प्रा. भुकेले यांनी वक्तृत्वाचे विद्यापीठ निर्माण केले : भाऊसाहेब पाटील गडहिंग्लजला प्रा. भुकेले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव

गडहिंग्लज : डॉ. घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी वक्तृत्वाचे विद्यापीठ निर्माण केले, असे गौरवोद्गार अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील-महाराज यांनी काढले.येथील डॉ. घाळी महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख व नामवंत वक्ते प्रा. शिवाजीराव भुकेले यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील होते.

प्राचार्य डॉ.पाटील म्हणाले, व्यासंगी शिक्षक, वक्ते, लेखक, अभ्यासक, प्रवचनकार व कीर्तनकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या भुकेले यांच्यामुळे घाळी महाविद्यालयाचे नाव महाराष्ट्रभर पोहोचले.यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, प्रा.यशवंत कोले,प्रा. अनिल उंदरे, प्रा.अरविंद कुलकर्णी, प्रा.अनिल मगर, प्रा.आशपाक मकानदार, प्रा.पी. डी. पाटील, रवींद्र खैरे, डॉ. स्वाती कमल यांची भाषणे झाली. प्रा. भुकेले व स्नेहा भुकेले यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमास माजी सभापती प्रा.जयश्री तेली,माजी नगराध्यक्षा मंजुषा कदम, अरविंद कित्तूरकर, अ‍ॅड. अर्जून रेडेकर, वसंत यमगेकर, प्रकाश तेलवेकर, नागेश चौगुले, किरण डोमणे, शैलेंद्र कावणेकर, डॉ. किरण खोराटे, प्रतापराव सरदेसाई, सूरज आसवले, चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते. प्रा. डॉ.सरला आरबोळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.महेश कदम यांनी सूत्रसंचलन केले. प्रा.डॉ.नागेश मासाळ यांनी आभार मानले. 

 

 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीkolhapurकोल्हापूर