शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोडोलीतील सोनोग्राफी मशीनची कोल्हापुरातच खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 11:16 IST

Crimenews Kolhapur-पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील मातृसेवा रुग्णालयामध्ये बसवण्यात आलेले बेकायदेशीर सोनाग्राफी मशीनची खरेदी कोल्हापुरातच करण्यात आल्याचे तपासातून पुढे आले आहे.

ठळक मुद्देकोडोलीतील सोनोग्राफी मशीनची कोल्हापुरातच खरेदी चौकशी झाली सुरू : गुन्हा दाखल होणार

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील मातृसेवा रुग्णालयामध्ये बसवण्यात आलेले बेकायदेशीर सोनाग्राफी मशीनची खरेदी कोल्हापुरातच करण्यात आल्याचे तपासातून पुढे आले आहे.

त्यातील तथ्य पडताळून पाहिल्यानंतर ज्यांनी हे मशीन विकले आहे. त्यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. हा गुन्हा थेट न्यायालयातच दाखल केला जातो, त्याची कागदपत्रे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.कोडोली येथील डॉ. अरविंद कांबळे यांच्या मातृसेवा रुग्णालयावर छापा टाकून गर्भलिंग निदान होत असल्याचे उघडकीस आणण्यात आले होते. त्यानंतर एक सोनोग्राफी मशीन सील असताना दुसरे मशीन आणून हा कारभार सुरू होता.

कांबळे याने कोल्हापुरातूनच हे मशीन घेतल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता कोल्हापुरातील संबंधित मशीनची विक्री करणाऱ्यांची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधितांचेही जबाब घेण्यात आले असून मशीन विक्रीची खातरजमा करण्यात येणार आहे.

खात्री झाल्यानंतर संबंधितांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो. एकूणच न्यायालयात हे प्रकरण दाखल करण्यापूर्वी सर्व बाजूंनी केस मजबूत करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि जबाबाची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdocterडॉक्टरkolhapurकोल्हापूर