शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात 'सार्वजनिक सूचना यंत्रणा' बसवणार : पालकमंत्री पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 15:20 IST

अशा प्रकारची यंत्रणा बसविणारा कोल्हापूर जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा असेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर : आणीबाणीच्या प्रसंगी नागरीकांना सजग करण्यासह जनजागृती करण्याच्या हेतूने कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ७१० सार्वजनिक सूचना यंत्रणा (पब्लिक अड्रेस सिस्टीम) बसविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यापैकी महानगरपालिका हद्दीत ६० ठिकाणी सार्वजनिक सूचना यंत्रणा बसविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.नागरीकांना तातडीने काही सूचना देऊन सावध करायचे असेल तर सध्या कोणतीच यंत्रणा नाही. अतिवृष्टी, महापूर, भूकंप किंवा दंगली या सारख्या प्रसंगी जिल्हा तसेच महानगरपालिका प्रशासनाला नागरीकांशी थेट संवाद साधून योग्य माहिती पोहचविणे, त्यांना सजग करणे, यासारख्या कारणांनी ही सार्वजनिक सूचना यंत्रणा बसविण्यात येणार आहे. अशा प्रकारची यंत्रणा बसविणारा कोल्हापूर जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा असेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.एखादी घटना घडली की समाज माध्यमावर चुकीच्या माहितीचा झपाट्याने प्रसार केला जातो. अशा वेळी नेमकी आणि खरी माहिती नागरीकांना मिळत नाही. म्हणूनच पब्लिक अड्रेस सिस्टीमचा वापर करुन नागरीकांपर्यंत योग्य माहिती पोहचविली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील