सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपती आगमन फोटो ओळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST2021-09-11T04:25:35+5:302021-09-11T04:25:35+5:30
फोटो क्रमांक - १००९२०२१-कोल-मंडळांची मिरवणूक०१ ओळ - कोल्हापुरात शुक्रवारी सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन अत्यंत साध्या पध्दतीने झाले. शिवाजी पेठेतील ...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपती आगमन फोटो ओळी
फोटो क्रमांक - १००९२०२१-कोल-मंडळांची मिरवणूक०१
ओळ - कोल्हापुरात शुक्रवारी सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन अत्यंत साध्या पध्दतीने झाले. शिवाजी पेठेतील शहाजी तरुण मंडळाच्या मोजक्या कार्यकर्त्यांनी गणेश मूर्ती नेली. छाया : नसीर अत्तार
फोटो क्रमांक - १००९२०२१-कोल-मंडळांची मिरवणूक०२ /०६
ओळ -
फोटो क्रमांक - १००९२०२१-कोल-मंडळांची मिरवणूक०३
ओळ - सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती नेण्यासाठी बच्चे मंडळींनी गर्दी केली. त्यांनी वाहनांवर बसून ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर केल्यामुळे वाद्यांशिवाय निघालेल्या मिरवणुकीतील उत्साह वाढण्यास मदत झाली.
फोटो क्रमांक - १००९२०२१-कोल-मंडळांची मिरवणुक०४
ओळ - बाबूजमाल तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोजक्या संख्येने जात उत्सव मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेली.
फोटो क्रमांक - १००९२०२१-कोल-मंडळांची मिरवणूक०५
ओळ - राजारामपुरीतील एक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तर चक्क जीपमधून गणेश मूर्ती नेली.
फोटो क्रमांक - १००९२०२१-कोल-मंडळांची मिरवणूक०७
ओळ - कोल्हापुरातील राजारामपुरी जनता बझार चौक येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उपाधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, प्रमोद जाधव, शशिराज पाटोळे असे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
फोटो क्रमांक - १००९२०२१-कोल-राधाकृष्ण तरुण मंडळ
फोटो क्रमांक - १००९२०२१-कोल-राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळ
सर्व छायाचित्रे - नसीर अत्तार