शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पुरग्रस्त बांधकाम कामगारांना घरबांधणीसाठी ५ लाख अनुदान द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 19:01 IST

Flood Kolhapur :  महापुर व अतिवृष्टीमुळे ज्या बांधकाम कामगारांची घरे पडली आहेत त्यांना घर बांधणीसाठी कल्याणकारी मंडळाने तात्काळ ५ लाखांचे अर्थसाह्य करावे, अशी मागणी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सचिव शिवाजी मगदूम यांनी केली.तसेच, ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्या नोंदीत कामगारांना प्रत्येकी ५०हजारांचे अर्थसाहाय्य करावे अशी मागणी करत यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देघरासह शेतीचे पंचनामे तात्काळ पुर्ण करा, पाणी शिरलेल्या कुटुंबांंना ५० हजार अनुदान द्या ११ हजार कोटीचे अनुदान पडून, लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेची मंडळाकडे मागणी

दत्ता पाटीलम्हाकवे  :   महापुर व अतिवृष्टीमुळे ज्या बांधकाम कामगारांची घरे पडली आहेत त्यांना घर बांधणीसाठी कल्याणकारी मंडळाने तात्काळ ५ लाखांचे अर्थसाह्य करावे, अशी मागणी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सचिव शिवाजी मगदूम यांनी केली.तसेच, ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्या नोंदीत कामगारांना प्रत्येकी ५०हजारांचे अर्थसाहाय्य करावे अशी मागणी करत यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.बानगे (ता.कागल)येथे पुरामुळे अनेक बांधकाम कामगारांच्याच घरांची पडझड झाली आहे, त्याची पाहणी मगदूम यांनी केली. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष विक्रम खतकर, उपमहाराष्ट्र केसरी रविंद्र पाटील, मोहन गिरी-साकेकर, राजू आरडे (आणूर),युवराज शिंदे आदी उपस्थित होते.बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 11 हजार कोटी रुपये पडून असल्याचे सांगत  मगदूम म्हणाले, ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता बांधकाम कामगार दुसर्याना निवारा निर्माण करून देण्यासाठी राबत असतो. परंतु,नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कामगारांना बेघर होण्याची वेळ आली आहे. यावेळी अमर पाटील, शिवाजी पाटील,गोविंद बोंगार्डे आदी कामगार उपस्थित होते.पंचनामे तात्काळ पुर्ण करा  :  मगदुमयावर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक सामान्य कुंटुंबांच्या घरांची पडझड झाली, पूरग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करावे.शेतीच्या नुकसानीचेही पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशीही मागणी मगदूम यांनी केली.

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर