शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वन विभागासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 19:20 IST

Forest Dpartment Kolhapur- मेळघाट येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यास बडतर्फ करा, लैगिंक छळ विरोधी विशाखा समित्या स्थापन करा या मागण्यासाठी मंगळवारी रमण मळा येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनने निदर्शने केली. योग्य कार्यवाही न झाल्यास पाच एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशाराही दिला.

ठळक मुद्देदीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वन विभागासमोर निदर्शनेफॉरेस्ट रेंजर्स असोसिएशन आक्रमक : अधिकाऱ्यास बडतर्फ करण्याची मागणी

कोल्हापूर : मेळघाट येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यास बडतर्फ करा, लैगिंक छळ विरोधी विशाखा समित्या स्थापन करा या मागण्यासाठी मंगळवारी रमण मळा येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनने निदर्शने केली. योग्य कार्यवाही न झाल्यास पाच एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशाराही दिला.दिपाली चव्हाण हिने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहे. कोल्हापुरातही फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनने मंगळवारी प्रादेशिक वनसंरक्षण क्लेमेट बेन यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावाने दिलेल्या या निवेदनात या आत्महत्येची उच्चस्तरीय विभागीय स्तरावरील चौकशी करुन दोषीवर कारवाई करा अशी प्रमुख मागणी केली आहे.परिक्षेत्र वनअधिकारी व असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार नलवडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महेश झांझुर्णे. युवराज पाटील, सुनील सोनवले, प्रियांका दळवी, संतोष चव्हाण, सचिन डोंबाळे या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :forest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर