शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नदीत मिसळणारे मैलामिश्रित सांडपाणी रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 19:54 IST

शहरातील कोणत्याही भागातून पंचगंगा नदीत मैलामिश्रित सांडपाणी मिसळणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी शनिवारी महापालिका अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, पर्यावरणवादी कार्यकर्ते यांच्या संयुक्त बैठकीत केली. महापौर निलोफर आजरेकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.

ठळक मुद्देनदीत मिसळणारे मैलामिश्रित सांडपाणी रोखामहापालिका, पर्यावरणवादी कार्यकर्ते बैठकीत आ. पाटील यांची सूचना

कोल्हापूर : शहरातील कोणत्याही भागातून पंचगंगा नदीत मैलामिश्रित सांडपाणी मिसळणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी शनिवारी महापालिका अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, पर्यावरणवादी कार्यकर्ते यांच्या संयुक्त बैठकीत केली. महापौर निलोफर आजरेकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.पंचगंगा नदीत शहरातील सांडपाणी मिसळून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच त्यासंबंधी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याकरिता ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीपूर्वी आमदार पाटील, महापौर आजरेकर, आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी अधिकाऱ्यांसमवेत शहरातील राबाडे नाला, दुधाळी नाला, जयंती नाला यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. कसबा बावडा येथील ‘एसटीपी’चीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.बैठकीस उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे, गटनेते शारंगधर देशमुख, परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे, महिला बालकल्याण सभापती शोभा कवाळे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर