शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात सायबर चौक, संभाजीनगरमध्ये उड्डाणपुलाचा प्रस्ताव - अमल महाडिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 17:22 IST

महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आमदार महाडिक यांनी शहरातील विविध प्रश्नांसंबंधी महापालिकेत बैठक घेतली

कोल्हापूर : भविष्यात बहुतांश प्रशासकीय कार्यालये शेंडा पार्कात स्थलांतरित होणार असल्याने सायबर चौक व संभाजीनगर परिसरात प्रत्येकी साडेबारा कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला असल्याचे सांगत या परिसरातील वाढत्या नागरीकरणासाठी भौतिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आमदार अमल महाडिक यांनी मनपा अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिल्या.महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आमदार महाडिक यांनी शहरातील विविध प्रश्नांसंबंधी महापालिकेत बैठक घेतली. महाडिक म्हणाले, शहरांतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा अत्याधुनिक बनवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय आणि महानगरपालिका यांच्यात समन्वय बैठक घ्या.

वाचा - कोल्हापुरात एंट्रीला दररोजची वाहतूककोंडी, वाहनचालक वैतागलेअमृत योजनेच्या कामाचे टप्पे तयार करून प्रभागनिहाय कामे पूर्ण करावीत. संपूर्ण शहरभर अर्धवट कामे ठेवू नयेत. शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन पुलांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही आमदार महाडिक यांनी दिल्या.गांधीनगर येथील केएमटीच्या जागेवर व्यापारी संकुल आणि बस डेपो उभारण्यासंदर्भात आराखडा व शहराचा तिसरा सुधारित विकास आराखडा लवकरात लवकर तयार करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांबाबत असंख्य तक्रारी असल्याचा मुद्दा आमदार महाडिक यांनी या बैठकीत उपस्थित केला.