शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

'लोकप्रेम बँक बॅलन्स अन् लोक चळवळ श्वास', प्राध्यापक एन. डी. पाटील काळाच्या पडद्याआड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 15:10 IST

प्रश्न कोणताही असो, त्यात एकदा पाऊल ठेवले की माघार नाही, असाच त्यांच्या संघर्षाचा स्थायीभाव राहिला.

कोल्हापूर : सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या नारायण ज्ञानदेव पाटील ऊर्फ एन. डी. पाटील हे १८ वर्षे विधान परिषदेचे सदस्य होते. कोल्हापूर शहर विधानसभा मतदार संघातून ते १९८५ साली विधानसभेत निवडून गेले. ‘पुलोद’च्या काळात (१९७८ ते ८०) मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात सहकारमंत्री म्हणून काम केले. प्रा. पाटील हे २३ वर्षे आमदार व काही वर्षे मंत्रीही होते; परंतु त्या पदाचा वापर करून त्यांनी कोणतीही संपत्ती गोळा केली नाही की बँक बॅलन्स वाढविला नाही. लोकप्रेम हाच त्यांचा खरा बँक बॅलन्स व लोकचळवळ हाच त्यांचा श्वास राहिला. ‘रयत’मध्ये अठरा वर्षे अध्यक्ष असताना खर्चाचे एकही व्हौचर त्यांच्या नावे फाटलेेले नाही.प्रश्न कोणताही असो, त्यात एकदा पाऊल ठेवले की माघार नाही, असाच त्यांच्या संघर्षाचा स्थायीभाव राहिला. कोल्हापूरचा टोल लढ्यातही प्रा. पाटील यांचे नेतृत्व होते म्हणूनच तो यशस्वी झाला. सीमाप्रश्न तर त्यांचे नेतृत्व होते.आयुष्यभर शे.का. पक्षाच्या लाल झेंड्याशी बांधीलकी, अभ्यासू वृत्ती, तत्त्वज्ञानाशी, विचारसरणीशी अतूट बांधीलकी, शेतकरी, कामगार व शोषित जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलेला असा हा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरN D Patilप्रा. एन. डी. पाटील