शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खिडकीतून उडी टाकून कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 18:44 IST

कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) वसतिगृहात उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून एका कैद्याने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंगळवारी (दि. २८) सायंकाळी केला.

ठळक मुद्देखिडकीतून उडी टाकून कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्नकळंबा तात्पुरत्या कारागृहातील प्रकार

 कोल्हापूर : कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) वसतिगृहात उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून एका कैद्याने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंगळवारी (दि. २८) सायंकाळी केला. तानाजी दिलीप मंगे (वय २९, रा. उस्मानाबाद, सध्या तात्पुरते कारागृह, आयटीआय) असे त्याचे नाव आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंदीजन तानाजी मंगे याला पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची रवानगी कळंबा आयटीआय येथील तात्पुरत्या कारागृहात करण्यात आली होती.

त्याने मंगळवारी स्वच्छतागृहात जाण्याच्या बहाण्याने पहिल्या मजल्यावरील खिडकीतून खाली जमिनीवर उडी मारली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. याबाबतची फिर्याद संदीप जयसिंग पाटील (रा. केनवडे, ता. कागल व सध्या कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कळंबा) यांनी दिली.

टॅग्स :jailतुरुंगPrisonतुरुंगkolhapurकोल्हापूर