शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळा घोटाळा प्रकरणात अधिकाऱ्यांवर दबाव, महापालिका सभेत आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 18:27 IST

उच्च न्यायालयात आरोपीच्या जामीन अर्जावर कॅव्हेट दाखल करून आपली बाजू मांडली नाही, याचाच अर्थ घरफाळा घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांवर कोणाचा तरी दबाव आहे, असा आरोप सनसनाटी आरोप सोमवारी झालेल्या महापालिका सभेत प्रा. जयंत पाटील यांनी केला.

ठळक मुद्देघरफाळा घोटाळा प्रकरणात अधिकाऱ्यांवर दबाव, महापालिका सभेत आरोप प्रा. पाटील-शेटे यांच्यात जोरदार युक्तिवाद

कोल्हापूर : उच्च न्यायालयात आरोपीच्या जामीन अर्जावर कॅव्हेट दाखल करून आपली बाजू मांडली नाही, याचाच अर्थ घरफाळा घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांवर कोणाचा तरी दबाव आहे, असा आरोप सनसनाटी आरोप सोमवारी झालेल्या महापालिका सभेत प्रा. जयंत पाटील यांनी केला.

भूपाल शेटे यांनी चौकशी समितीचा अहवालच बोगस असल्याचा आरोप केला. यावेळी पाटील-शेटे यांच्यात बरीच जुगलबंदी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या.घरफाळा घोटाळ्यातील दोन आरोपींनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून तो नाकारला जावा म्हणून पोलीस तसेच महापालिका प्रशासनाच्यावतीने बाजू मांडली नाही. महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असताना जर आरोपी कारवाईपासून बचाव करण्याचा प्रयत्न करणार असतील तर महापालिका प्रशासनानेही आक्रमकपणे न्यायालयात बाजू मांडली पाहिजे होती. प्रशासन याप्रकरणी गंभीर आहे की नाही, अशी विचारणा प्रा. पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाचा निषेधही केला. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर