शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

टेबल टेनिसपटू वैष्णवी सुतार यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2021 6:18 PM

आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिसपटू वैष्णवी सुतार यांनी यापुर्वी आशियाई, राष्ट्रकुल व पॅरा ऑलिम्पिकसह अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यासह राष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करीत देशाचे नाव उज्वल केले आहे

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनची आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिसपटू वैष्णवी सुतार यांचा दिव्यांग दिनाचे (World Disability Day) औचित्य साधून शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोवीद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वैष्णवी सुतार यांना उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू म्हणून सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.नवी दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले प्रमुख उपस्थित होते.वैष्णवी या कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या टेबलटेनिस पटू आहेत. त्यांनी यापुर्वी आशियाई, राष्ट्रकुल व पॅरा ऑलिम्पिकसह अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यासह राष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करीत देशाचे नाव उज्वल केले आहे. त्यांचा या कामगिरीची दखल घेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने त्यांना उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना के.एस.ए. अध्यक्ष मालोजीराजे व माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रोत्साहन, तर संग्राम पाटील, पती विनायक सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRamnath Kovindरामनाथ कोविंद