शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रवीण चौगुले यांची सांगली, सांगलीचे श्रीकांत पिंगळे यांची कोल्हापुरात बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 19:11 IST

Policeofficers, Transfar, kolhapurnews कोल्हापूर परिक्षेत्रातील एकाच जिल्ह्यात कार्यकाल पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक अशा ९१ जणांच्या बदल्या शनिवारी झाल्या.

ठळक मुद्देप्रवीण चौगुले यांची सांगली, सांगलीचे श्रीकांत पिंगळे यांची कोल्हापुरात बदली १४ पोलीस निरीक्षक, ३० सहायक पोलीस निरीक्षक, ४७ उपनिरीक्षकांच्या कोल्हापूर परिक्षेत्रात बदल्या

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रातील एकाच जिल्ह्यात कार्यकाल पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक अशा ९१ जणांच्या बदल्या शनिवारी झाल्या.

शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांची सांगलीला, नवराथ घोगरे यांची सातारा, तर सागंलीतील पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळेंची कोल्हापूरला नियुक्ती झाली. एकाच जिल्ह्यात कार्यकाल पूर्ण झालेल्या १४ पोलीस निरीक्षक, ३० सहायक पोलीस निरीक्षक, ४७ पोलीस उपनिरीक्षक पदांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी जारी केले. पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांची सातारा येथे, तर सांगलीच्या स्नेहा गिरी व सोलापूरचे विजय पाटील यांची कोल्हापुरात बदली करण्यात आली आहे.बदली झालेल्या कोल्हापुरातील अधिकाऱ्यांची नावे (कंसात बदलीचे ठिकाण): सहायक पोलीस निरीक्षक - शाहूपुरीचे रविराज फडणीस (सांगली), शशिकांत सावंत (पुणे ग्रामीण), आरती नांद्रेकर (सातारा). दरम्यान सातारा येथील सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, पुणे ग्रामीण येथील सागर पाटील, सांगलीचे उमेश दंडिले, सांगलीचे संजय क्षीरसागर यांची कोल्हापुरात बदली झाली.जिल्ह्यातील उपनिरीक्षकांमधील जुना राजवाड्याचे संजय नागरगोजे यांची पुणे ग्रामीण, शहर वाहतूक शाखेच्या अनिता मेणकर, सचिन मद्वाना यांची सांगली, युवराज सूर्यवंशींची सोलापूर ग्रामीणला बदली झाली.सांगलीतील सीमा बडे, विष्णू माळी, प्रदीप चौधरी, पुणे ग्रामीणचे सोमनाथ वाघमोडे यांची कोल्हापुरात बदली झाली.यांना मिळाली मुदतवाढ....कोल्हापुरातील सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, मंगेश देसाई, सरोजिनी चव्हाण तसेच पोलीस उपनिरीक्षक शाम देवणे यांना २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. 

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीkolhapurकोल्हापूर