शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकाच्या घरी चोरी, कारसह दागिने असा पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 16:31 IST

दत्त भागीरथी नगर, सुर्वेनगर कळंबा येथे प्राध्यापकाचा बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यासह पार्किंगमधील कार लंपास केली. २२ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली.

ठळक मुद्देसुर्वेनगरला प्राध्यापकाच्या घरी चोरीकारसह दागिने असा पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूर : दत्त भागीरथी नगर, सुर्वेनगर कळंबा येथे प्राध्यापकाचा बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यासह पार्किंगमधील कार लंपास केली. २२ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली.पोलीसांनी सांगितले, नंदकुमार कांबळे हे सुर्वेनगरला रावसाहेब जगताप यांच्या घरी भाड्याने राहतात. ते प्राध्यापक आहेत. घरी पत्नी आणि मुलगा असे तिघे असतात. लोकसभा निवडणुक ड्युटी असल्याने ते २२ एप्रिलला कामावर गेले. दोन दिवस त्यांचा बाहेर मुक्काम असल्याने त्यांच्या पत्नी लता व मुलगा हे माहेरी संभाजीनगरला राहण्यास गेले.

त्यांचे घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी मुख दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून कपाटातील सोन्याचे बदाम, चांदीचा करदोडा, पैजन यासह कपाटातील चावी घेऊन पार्किंगमधील कार (एच. एच. ०९ ई. के. ७१५२ घेऊन ते पसार झाले. मंगळवारी (दि. २३) रात्री घरी आलेनंतर त्यांना चोरीचा प्रकार समजला. लता कांबळे यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांचा माग पोलीस काढत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर