शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

तीन हजारांंवर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 13:43 IST

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी बुधवारअखेर तीन हजार ४१ अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाचा ...

ठळक मुद्देतीन हजारांंवर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान५९५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी बुधवारअखेर तीन हजार ४१ अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ५९५ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.निवडणूक कर्तव्यावर जिल्ह्यात विविध ठिकाणी असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांना पोस्टल मतदानाद्वारे मतदान करण्याची निवडणूक प्रशासनाने संधी उपलब्ध करून दिली आहे.

यामध्ये चंदगड मतदारसंघासाठी ३२८ अधिकारी-कर्मचारी, राधानगरी मतदारसंघासाठी ५१९ अधिकारी-कर्मचारी, कागल मतदारसंघासाठी ५३२ अधिकारी-कर्मचारी, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठी २२१ अधिकारी-कर्मचारी, करवीर मतदारसंघासाठी ४०७ अधिकारी-कर्मचारी, कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी १२४ अधिकारी-कर्मचारी, शाहूवाडी मतदारसंघासाठी १४३ अधिकारी-कर्मचारी, हातकणंगले मतदारसंघासाठी २८१ अधिकारी-कर्मचारी, इचलकरंजी मतदारसंघासाठी १३१ अधिकारी-कर्मचारी आणि शिरोळ मतदारसंघासाठी ३४५ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाचा हक्क बजावला आहे. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूरVotingमतदान