शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : ८०० रुपयांच्या भाड्याला भुलला आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 11:43 IST

कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयामधून बुधवारी दुपारी एक पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली. दोन तासांनी तो इचलकरंजी येथे घरी गेल्याचे समजल्यानंतर तेथून पुन्हा त्याला रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात आणण्यात आले. या प्रकाराने आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली.

ठळक मुद्देकोल्हापुरात पॉझिटिव्ह रुग्णाचे दवाखान्यातून पलायनदोन तासांनी सापडला इचलकरंजीमध्ये

कोल्हापूर -येथील सीपीआर रुग्णालयामधून बुधवारी दुपारी एक पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली. दोन तासांनी तो इचलकरंजी येथे घरी गेल्याचे समजल्यानंतर तेथून पुन्हा त्याला रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात आणण्यात आले.  या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाकडे पैसे नव्हते. दोन-तीन रिक्षावाल्यांना त्याने इचलकरंजीला येता काय असे विचारले. कुणी तयार होईना; परंतु लॉकडाऊनच्या काळात भाडे न मिळालेला एक रिक्षाचालक ८०० रुपयांच्या भाड्यासाठी तयार झाला आणि इचलकरंजीला गेला. त्याला आता रुग्णालयात दाखल व्हावे लागले असून त्याचाही स्रावही घेण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेला ५५ वर्षांचा रुग्ण येथील सीपीआर रुग्णालयातील कोरोना विशेष उपचार कक्षामध्ये उपचार घेत होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास तो मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या जागेतून पोलिसांची नजर चुकवून बाहेर पडला. तेथून रिक्षा ठरवून त्याने थेट इचलकरंजीतील आपले घर गाठले. या प्रकाराने आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली.इकडे रुग्ण बेडवर न दिसल्याने सर्वत्र धावपळ उडाली. अक्षरश: सर्व डॉक्टरांनीही शोध घ्यायला सुरुवात केली. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारीही आले. इचलकरंजी येथील ज्या गल्लीत हा रुग्ण राहतो तिथल्या नागरिकांनी ही माहिती नगरपालिकेला दिली. अखेर हा रुग्ण आणि रिक्षाचालक अशा दोघांनाही पुन्हा दुपारनंतर सीपीआर रुग्णालयात आणून दाखल करण्यात आले.चौकट

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर