शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पोपटराव पवार यांची जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या कार्यालयाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 16:45 IST

जगभरातले शास्त्रज्ञ २०५० सालापर्यंत पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका व्यक्त करत आहेत. तो टाळायचा असेल तर प्रत्येकाने सर्व प्रकारचे प्रदूषण थांबवले पाहिजे. पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे प्रतिपादन हिरवेगारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी केले.

ठळक मुद्देपोपटराव पवार यांची जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या कार्यालयाला भेटपर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र या : पवार

कोल्हापूर : जगभरातले शास्त्रज्ञ २०५० सालापर्यंत पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका व्यक्त करत आहेत. तो टाळायचा असेल तर प्रत्येकाने सर्व प्रकारचे प्रदूषण थांबवले पाहिजे. पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे प्रतिपादन हिरवेगारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी केले.पर्यावरण पूरक उपक्रमांनी हिवरेबाजार या गावाचा कायापालट करणारे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी आज ‘आनंदवन’ या इको फ्रेंडली होम येथे असलेल्या जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या कार्यालयाला भेट दिली असता आपली भावना व्यक्त केली.आनंदवन येथे असलेल्या कचरा व्यवस्थापन, सांडपाणी पुनर्वापर, फळझाडे लागवड, टेरेसवरील भाजीपाला लागवड, रेनवॉटर हार्वेस्टिंग आदी पर्यावरण उपक्रम यांची पाहणी केली. तसेच जनस्वास्थ्य दक्षता समितीचे व्यसनविरोधी अभियान व अन्य आरोग्य, पर्यावरण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयीं चालू असलेल्या चळवळींची माहिती करून घेतली.

दीपक देवलापूरकर यांनी जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या कामाची माहिती दिली. बृहस्पति शिंदे यांनी प्रास्ताविक केले. हरिप्रिया शिरसीकरने आभार मानले. विष्वश्री पाटीलने सूत्रसंचालन केले. यावेळी प्रभाकर मायदेव, आर. वाय. पाटील, निहाल शिपूरकर, अलका देवलापूरकर, मनिषा शिंदे, वैशाली पुणदीकर लतीफ शेख सह जनस्वास्थ्य दक्षता समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :Hiware Bazarहिवरेबाजारkolhapurकोल्हापूर