शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसाठी शुक्रवारी मतदान, गाठीभेटीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 18:11 IST

कोल्हापूर येथील जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे. तिन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे.  गुरुवारी प्रचाराचा शेवटचा दिसून असून शुक्रवारी (दि. १५) मतदान होत आहे.

ठळक मुद्दे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसाठी शुक्रवारी मतदानप्रचाराचा गुरुवारी शेवटचा दिवस : गाठीभेटीवर भर

कोल्हापूर : येथील जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे. तिन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे.  गुरुवारी प्रचाराचा शेवटचा दिसून असून शुक्रवारी (दि. १५) मतदान होत आहे.बार असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अ‍ॅड. प्रशांत देसाई व अ‍ॅड. प्रकाश आंबेकर यांनी अर्ज भरले आहेत. या तिन्ही पॅनेलमध्ये जोरदार लढत होत आहे. बुधवारी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द झाली.

अध्यक्ष, उपाध्यक्ष व सेक्रेटरीपदासाठी प्रत्येकी तीन, जॉर्इंट सेक्रेटरी पदासाठी चार, लोकल आॅडिटरसाठी तीन, महिला प्रतिनिधीसाठी तीन आणि सदस्य पदांसाठी २३ वकिलांनी अर्ज भरले आहेत. गेले चार दिवस उमेदवारांनी घरटी मतदारांची भेट घेणाऱ्यावर भर दिला आहे.

गुरुवारी प्रचाराचा शेटवचा दिवस असल्याने दिवसभरात छुप्या घडामोडींना वेग येणार आहे. तिन्ही पॅनेल ताकदीने रिंगणात उतरल्याने ही निवडणूक अटीतटीची होत आहे. शुक्रवारी कसबा बावडा येथील न्यायसंकुल इमारतीमधील बार असोसिएशनच्या हॉलमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान व सायंकाळी सहानंतर मतमोजणी होणाार आहे.

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरadvocateवकिलElectionनिवडणूक