शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज, २५३ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 10:29 IST

Grampanchyat Election Police Kolhapur- करवीर तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर २५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नाकाबंदीसह गस्ती वाढवल्या असून तालुक्यातील सर्व गावांवर नजर ठेवली आहे. तालुक्यातील १०८ गावांत कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोनज केले आहे, अशी माहिती करवीर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

ठळक मुद्देकरवीर तालुका : २५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

कोल्हापूर : करवीर तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर २५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नाकाबंदीसह गस्ती वाढवल्या असून तालुक्यातील सर्व गावांवर नजर ठेवली आहे. तालुक्यातील १०८ गावांत कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोनज केले आहे, अशी माहिती करवीर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.गावपातळीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. चुरस, इर्ष्या यातून होणारा संघर्ष विचार करून करवीर तालुक्यात १०८ गावांत बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

करवीर, गांधीनगर, गोकुळ शिरगाव, इस्पूर्ली, कागल पोलीस ठाण्यांना हद्दीतील गावांवर लक्ष ठेऊन येथे नाकाबंदीसह गस्तीवर भर देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भरारी पथकाद्वारे सर्व गावांवरही नजर ठेवण्यात येत आहे. रात्रीच्या पार्ट्यासह ओपनबारही पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर