शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

morcha Kolhapur : मोदी यांचा पुतळा दहन करताना पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 19:27 IST

morcha Kolhapur : शेतकरी आंदोलन बेदखल व कोरोना नियंत्रणात अपयश आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना बुधवारी बिंदू चौकात कार्यकर्ते व पोलिसांत जोरदार झटापट झाली. त्यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले. या चौकाला पोलिसांनी सकाळपासून कडे केले होते. शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी व डाव्या पक्षांच्यावतीने काळे झेंडे दाखवत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देशिवसेना, दोन्ही कॉंग्रेस, डाव्यांची निदर्शने बिंदू चौकात वातावरण तंग, प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात

कोल्हापूर : शेतकरी आंदोलन बेदखल व कोरोना नियंत्रणात अपयश आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना बुधवारी बिंदू चौकात कार्यकर्ते व पोलिसांत जोरदार झटापट झाली. त्यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले. या चौकाला पोलिसांनी सकाळपासून कडे केले होते. शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी व डाव्या पक्षांच्यावतीने काळे झेंडे दाखवत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन करत असून, त्याला बुधवारी (दि. २६) सहा महिने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेऊन सात वर्षे पूर्ण झाली. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी विविध बारा पक्षांच्यावतीने निदर्शने करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा दहन करण्याचे नियोजन कार्यकर्त्यांचे होते. त्यामुळे सकाळपासूनच पोलिसांनी बिंदू चौकाला कडे केले होते. जसजसे आंदोलनकर्ते येऊ लागले तसे पोलिसांनी अधिकच कडे केले. प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरु असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या गाडीतून पुतळा आणण्यात आला. यावेळी भाषणे थांबवून सगळेच गाडीकडे पळत सुटल्याने पोलीस यंत्रणा चांगलीच हडबडली. पोलिसांनी गाडीसभोवती घेराओ घालत गाडीतून पुतळा काढून घेतला. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.यावेळी माकपचे चंद्रकांत यादव, ॲड. गुलाबराव घोरपडे, सतीशचंद्र कांबळे, आदींनी मनोगत व्यक्त केले. अतुल दिघे, दिलीप पवार, सचिन चव्हाण, तौफिक मुल्लाणी, संभाजीराव जगदाळे, रघुनाथ कांबळे, रवी जाधव, संदीप देसाई, कुमार जाधव, राजू जाधव, आदी यावेळी उपस्थित होते.नरेंद्र मोदी... किसान विरोधी घोषणापोलिसांनी पुतळा काढून घेतल्यानंतर आंदोलनकर्ते अधिकच आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांचा निषेध नोंदवत नरेंद्र मोदी... किसान विरोधी या घोषणांनी बिंदू चौक दणाणून सोडला.

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर