शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Police Commemoration Day -कोल्हापूर पोलीस मुख्यालयात शहीद जवानांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 19:01 IST

police parade ground , kolhapurnews, Police Commemoration Day पोलीस स्मृतिदिनानिमित्त बुधवारी पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉल येथे विशेष कार्यक्रमात शहीद जवानांना आदरांजली वाहिली. विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

ठळक मुद्देपोलीस स्मृतिदिनी पोलीस मुख्यालयात शहीद जवानांना आदरांजलीपोलीस मुख्यालयातील स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण

कोल्हापूर : पोलीस स्मृतिदिनानिमित्त बुधवारी पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉल येथे विशेष कार्यक्रमात शहीद जवानांना आदरांजली वाहिली. विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.वर्षभरात भारतात २६४ पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. महाराष्ट्रातील एक पोलीस उपनिरीक्षक, तीन पोलीस नाईक व एक पोलीस शिपाई असे शहीद झाले. शहीद झालेल्यांना विशेष कार्यक्रमात श्रद्धांजली वािहली. पोलीस मुख्यालयातील स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. हवेत बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली.दि. २० ऑक्‍टोबर १९५९ रोजी लडाख येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान हरवले. त्यांच्या शोधासाठी आय.टी.बी.पी. आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २२ जवानांची एक तुकडी २१ ऑक्‍टोबरला गेली. तुकडीवर हॉट स्प्रिंग्ज येथे झालेल्या चिनी सैनिकांच्या गोळीबारात १० जवान मृत्युमुखी पडले, पाच जखमी झाले, तर सात जवानांना चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले. शत्रूशी लढताना या शूर वीरांनी देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले, तेव्हापासून २१ ऑक्‍टोबर पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो.

स्मृतिदिनप्रसंगी गृह पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर, आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक पद्मा कदम, पोलीस निरीक्षक सत्यवान माशाळकर आदी उपस्थित होते. त्यांनी स्मृतिस्तंभास पुष्पहार अर्पण करून शहीद जवानांना मानवंदना दिली.

 

टॅग्स :Police Commemoration Dayपोलीस हुतात्मा दिनkolhapurकोल्हापूरpolice parade groundपोलिस कवायत मैदान