शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकास अटक, रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 20:00 IST

Bribe Case Police Kolhapur- वडगाव पोलीस ठाण्यात पदोन्नतीवर पोलीस ठाण्यात रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत श्रीपती भोसले (रा. प्लॉट नं -३०, भोसलेवाडी, कोल्हापूर ) याला पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 

ठळक मुद्देपोलीस उपनिरीक्षकास पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेलाचलुचपत प्रतिबंध विभागाने लावला सापळा

सुहास जाधवपेठवडगाव: वडगाव पोलीस ठाण्यात पदोन्नतीवर पोलीस ठाण्यात रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत श्रीपती भोसले (रा. प्लॉट नं -३०, भोसलेवाडी, कोल्हापूर ) याला पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.     या प्रकरणातील तक्रारदाराविरोधी वडगाव पोलीस ठाण्यात विविध  गुन्हे  दाखल आहेत. या गुन्ह्यामध्ये मदत करण्याकरीता पोलीस उपनिरीक्षक भोसले यांने पाच हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली.

याविषयी तक्रारदाराने  लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा लावला. यावेळी लावलेल्या  सापळ्यात पोलीस उपनिरीक्षक भोसले पाच हजार रुपयाची घेताना रंगेहाथ पकडले.लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सहाय्यक फौजदार बबंरगेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद पोरे, पोलीस नाईक नवनाथ कदम. सुनिल घोसाळकर आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर