शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या तांदळात आढळला चक्क प्लास्टिक तांदूळ, कोल्हापुरातील इचलकरंजीत उघडकीस आला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 12:40 IST

हा गंभीर प्रकार असून, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ होत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

इचलकरंजी : येथील सांगली रोड परिसरातील एका रेशन धान्य दुकानातून लाभार्थ्यांना दिलेल्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ आढळला. त्यामुळे याचा जाब विचारत शहर काँग्रेस समितीच्या वतीने पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे यांना निवेदन दिले. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत वितरण थांबविण्याची मागणी केली.पिवळ्या व केशरीमधील प्राधान्य गटाला रेशन दुकानातून गहू व तांदूळ वितरण केले जात आहे. अनेकवेळा या वितरणाबाबत तसेच खराब धान्य पुरवठा केल्याबद्दल तक्रारी होतात. परंतु शहरातील सांगली रोडवर परिसरात असलेल्या रेशन दुकानातून लाभार्थ्याला मिळालेल्या तांदळात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व रबरमिश्रीत तांदूळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या लाभार्थ्याने परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यासोबत जाऊन काँग्रेस समितीकडे तक्रार केली. त्यांनी याबाबत माहिती घेऊन चौकशीच्या मागणीचे निवेदन डोंगरे यांना दिले. हा गंभीर प्रकार असून, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ होत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी. तसेच दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात बाबासाहेब कोतवाल, सचिन साठे, आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी यांचा समावेश होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजी