शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात शिवपुतळ्याची जागा पालिकेकडे हस्तांतरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 15:47 IST

ShivajiMaharaj Statue Jaysingpur Kolhapur : जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम व पुतळ्यासाठीची नियोजित जागा विनामोबदला नगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे शिवप्रेमींनी फटाके वाजवून स्वागत केले.

ठळक मुद्देजयसिंगपुरात शिवपुतळ्याची जागा पालिकेकडे हस्तांतरीतनिर्णयाचे शिवप्रेमींकडून स्वागत, पालिकेचे तीन कोटी रुपये वाचणार

जयसिंगपूर : शहरात छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम व पुतळ्यासाठीची नियोजित जागा विनामोबदला नगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. दरम्यान, या निर्णयाचे शिवप्रेमींनी फटाके वाजवून स्वागत केले.छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाला साजेसे असे म्युझियम उभारण्यासाठी जयसिंगपूर नगरपालिकेने शासनाकडे जागा ताब्यात मिळावी, अशी मागणी केली होती. 

जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम व पुतळ्यासाठीची नियोजित जागा विनामोबदला नगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. 

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे जागा ताब्यात घेण्याबाबत पालिकेने सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून जागा ताब्यात मिळण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले होते.

विविध सामाजिक संघटना,पक्ष,व शिवप्रेमींकडून यासाठी पाठपुरावा सुरु होता. अखेर मुंबई झालेल्या बैठकीत ही जागा विनामोबदला नगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाल्यामुळे पालिकेचे तीन कोटी रुपये वाचले आहेत. दरम्यान, या निर्णयाचे शिवप्रेमींनी फटाके वाजवून स्वागत केले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज