शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पिस्तुल तस्कर मनीष नागोरीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 07:28 IST

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात बेकायदेशीर गावठी पिस्तुल पुरविणारा मोस्ट वॉन्टेड तडीपार आरोपी मनीष नागोरी याला अटक करण्यात आली आहे.

कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात बेकायदेशीर गावठी पिस्तुल पुरविणारा मोस्ट वॉन्टेड तडीपार आरोपी मनीष नागोरी याला अटक करण्यात आली आहे. रविवारी सकाळी पहाटेच्या सुमारास कोल्हापूरातील हॉटेल स्कायलाक येथे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी मनीष नागोरीला पोलिसांनी बेड्या घातल्या. 

कोल्हापूरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात कलम 142 नुसार मनीष नागोरीच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केली. मनीष नागोरी हा कारागृहातून सुट्टीवर बाहेर गेल्यानंतर फरार झाला होता. दरम्यान, गेल्याकाही दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी चंदगड येथून चार पिस्तुलासह काडतुसे जप्त करून दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी मनीष नागोरी यानेच त्यांना हा शस्त्रसाठा पुरविल्याचे  प्राथमिक तपासात पुढे आले आहे. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, आंतरराज्य पिस्तुल तस्कर मनीष नागोरी यड्राव (ता. शिरोळ) येथील आहे. त्याचे वडील कापडाचा लहानसा व्यवसाय करीत होते. मनीषनेही इचलकरंजीत मोबाइल विक्रीचे दुकान थाटले. पण झटपट श्रीमंत होण्याचा हव्यास त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. अवैध व्यावसायिकांशी त्याची सलगी वाढल्याने उत्तरप्रदेश, बिहार राज्यातील काहींचा संपर्कात होता. हाच मनीषचा प्रवास अनेकांच्या भुवया उंचावण्यास कारणीभूत ठरला. सुरुवातीला त्याच्या गुन्हेगारीला खाकी वर्दीतील काही जण पाठबळ देत होते,याच जोरावर त्याने परराज्यातून पिस्तुल आणून विकण्याचा छुपा व्यवसाय सुरू केला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर