शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेला चित्र वेगळे असेल :रोहित पवार यांचे मत : मोदींकडे पाहून झाले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:09 IST

लोकसभा निवडणुकीत लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान केले आहे. तिथे पक्षीय विचार झाला नाही. तसे विधानसभेला होणार नसल्याने भाजप-शिवसेनेला त्या निवडणुकीत एवढे यश नक्की मिळणार नाही, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ठळक मुद्देविधानसभेला चित्र वेगळे असेल :रोहित पवार यांचे मत मोदींकडे पाहून झाले मतदान

कोल्हापूर :  लोकसभा निवडणुकीत लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान केले आहे. तिथे पक्षीय विचार झाला नाही. तसे विधानसभेला होणार नसल्याने भाजप-शिवसेनेला त्या निवडणुकीत एवढे यश नक्की मिळणार नाही, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत लोकांनी फक्त मोदी यांच्याकडे पाहून मतदान केले त्यामुळे भाजपला एवढे यश मिळाले. त्यामध्ये लोकांचे प्रश्न बाजूला पडले. प्रत्येक वेळी तसे घडणार नाही. विधानसभेला त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाही. मला प्रत्येक ठिकाणी ‘काय ठरलंय’ असे लोक विचारतात.

तूर्त माझे एवढंच ठरलंय की, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायची. पक्षाने विधानसभा निवडणूक लढवावी असे सांगितले तर त्यासाठीही माझी तयारी आहे. संघटनेत काम करून आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले तर त्यालाही माझी हरकत नाही.’ 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर